Best Marathi Birthday Wishes Images

Marathi Happy Birthday images

मराठी style मध्ये जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Birthday Wishes: Birthday हा सगळ्यांच्या जीवनात एक महत्त्वाचा दिवस असतो, या दिवशी प्रत्येक जण आपल्या आवडी आणि निवडी नुसार आपल्या Family आणि Friends सोबत साजरा करत असतात. हा दिवस त्या जन्मलेल्या वेक्तीसाठी खूप खास दिवस असतो. Birthday हा प्रत्येक जण आपल्या प्रिय लोकं सोबत साजरे करतात.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढ दिवसाच्या,
सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
*** जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ***

Marathi Birthday Wishes

Treading

More Posts